
कर्मवीर अण्णा माणसातील देव तुम्ही
सारी रयत पुरी आहे तुमची ऋणी
खेड्यापाड्यातून काढल्या शाळा
ज्ञानाजणांचे भाग्य मिळाले आमच्याभाळा
तुम्हीच लावला विद्येचे वटवृक्ष
पदवीधर आहेत त्याची साक्ष
दीनदुबळ्यांची झालात तुम्ही वाली
म्हणूनच शिक्षणात क्रांती झाली
जोवर नभात आहे चंद्र सूर्य
तोवर राहील तुमचे महान कार्य
अण्णांच्या चरणी तुमच्या नमिते माथा पिढ्यानपिढ्या गात राहील तुमच्या पराक्रमाच्या गाथा
👍
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखूपच छान... निश्चितच हा ब्लॉग खूपच सुंदर होईल
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteMast...
ReplyDeleteछान 👌👍
ReplyDeleteChaan 👍👍
ReplyDeleteChaan 👍👍
ReplyDeleteChaan 👍👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteजय कर्मवीर
ReplyDeleteखूपच छान...👌👌👌
ReplyDeleteGreat job Pradnya!
ReplyDeleteProud of you.
All the best 👍🌹
Grt job dear❤️❤️👍👍👍
ReplyDeleteThanks to all of u
ReplyDelete👍🏻👌
ReplyDelete👌👌
ReplyDeleteFollow plz
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteWell going Pradnya!
ReplyDeleteKeep it up !👍🌹