2. Click Verify below. expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> Karmaveer bhaurao patil : कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सुविचार

Friday, April 17, 2020

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सुविचार

                                   सुविचार

  1)   शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने  माणूस विवेकी बनतो. 

  2)    सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल  पण  तुमचे यश देखील कायमचेच झोपेल. 

  3)    गुरुपेक्षा  शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे. 

   4)    कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला तिची  किंमत वाटत नाही. 
    
  5)   स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद आहे. 

  6)   मिळवा व शिका. 

  7)   मला ओसाड जमीन द्या मी त्याचे नंदनवन बनवतो. 

  8)   विद्यार्थ्यांनी फक्त डोक्यावरची केस वाढवायचे नसतात.  तर त्यांनी डोक्यातले सुविचार वाढवायचे असतात. 

  9)  आपल्या भावी पिढीची जवाबदारी स्त्रीवर्गाकडे असल्यामुळे स्त्रियांना प्रथम  सज्ञान करणे फार जरुरीचे  आहे. 

 10)   काम करीत असताना हा गरीब हा, हा श्रीमंत असला भेदभाव  घामाच्या  धारांबरोबर गळून पडतो. 

 11)   शिक्षण हे साध्य नाही साधन आहे. नवचैतन्य नवसंस्कृती  नवमानव नि नवसमाज शिक्षणातून निर्माण करायचा असतो. 

  

No comments:

Post a Comment