सामाजिक कार्य
1) महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज चळवळीत सक्रिय सहभाग व प्रभावी नेतृत्व.
2) अस्पूश्याता निवारण मोहिमेत हातभार व आघाडीचे सहकार्य
3) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ या संस्थेचे सक्रिय सहभाग
4) सामाजिक ऐक्य, न्याय, बंधुभाव व हरिजनोद्धार यासाठी वाहून घेतलेल्या श्री. गाडगे महाराज मिशन मुंबई या संस्थेत सहभाग.
5) थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन चे विश्वस्त.
6) मुंबई राज्य बॉकवर्ड क्लास वेल्फेअर बोर्डाचे सदस्य
7) सर दोराबजी टाटा ट्रस्ट रुलर वेल्फेअर बोर्डाच्या सहकार्याने देवापुर ता. माण जि. सातारा परिसरातील 9 गावांची सर्वांगीण विकास योजना कार्यान्वित.
8) हरिजनांसाठी स्थापन केलेल्या संत चोखामेळा धर्मशाळा, पंढरपूरचे विश्वत.
9) शशिकला सॉनिटोरियम (टी. बी हॉस्पिटल ) जयसिंगपूर जि. कोल्हापूर या संस्थेचे विश्वस्त.
10) पुणे येथे सामाजिक समता व न्याय यासाठी भारलेल्या सामाजिक परिषदेत सक्रिय सहभाग.
11) सातारा डिस्ट्रिक डेव्हलपमेंट बोर्डाचे सदस्य.
12) रुलर डेव्हलपमेंट बोर्ड साताऱ्याचे सदस्य.
13) हरिजन सेवेसाठी स्थापन केलेल्या जिल्हा बोर्डाचे सदस्य.
14) विविध उद्योगधंद्यातील कामगारांचे हिताचे जपवणूक त्यासाठी संघटना बांधणी, कामगारांच्या मुलामुलींची शिक्षणाची व्यवस्था यासाठी जाणीवपूर्वकसातत्याने प्रयत्न.

No comments:
Post a Comment